शेतकऱ्यांच्या हितासाठी २५ वर्षांची अविश्रांत सेवा
मा. आ. चैनसुख संचेती यांनी २५ वर्षांच्या आमदार कार्यकाळात मलकापूरच्या शेतकऱ्यांसाठी अपार श्रम घेतले आहेत. त्यांनी पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रकल्प, आणि शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य दर मिळवण्यासाठी संघर्ष केला. संचेतींचे उद्दिष्ट नेहमीच शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांची कल्याणकारी स्थिती सुधारण्याचे राहिले आहे.
वर्ष २०१५
- २४/८/२०१५ :- शेतकरी लाभार्थी अन्न सुरक्षा योजना शुभारंभ मौजे कुंड खु. ता. मलकापूर मौजे वाडी. ता. नांदुरा
- १६/८/२०१५ :- जलपुजन व बंधारा लोकार्पण सोहळा
- १८/१०/२०१५ :- आई तुळजाभवानी मंडळ तर्फे आयोजित ‘मी धावतो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी’ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन स्थळ:- नांदुरा
वर्ष २०१७
- ५/८/२०१७ :- उन्नत शेती, समृद्ध शेतकरी योजने अंतर्गत कृषी अवजारे, ट्रॅक्टर व रोटाव्हेटर वाटप
वर्ष २०१८
- ३०/३/२०१८ :- उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान अंतर्गत ट्रक्टर कृषी साहित्य वाटप
- २४/३/२०१८ :- नांदुरा पं.स. येथे शेतकऱ्यांना अनुदानीत ट्रक्टर वाटप
- २७/१०/२०१८ :- बेलाड ता. नांदुरा येथे सौर पंपाचे लोकार्पण
वर्ष २०१९
- १८/६/२०१९ :- कृषी विकास परिषद अंतर्गत कृषी समृध्दी महोत्सव आयोजन
- २६/७/२०१९ :- महामार्ग निर्मितीत शेतकऱ्यांची शेतजमीनीबद्दल योग्य मोबदला मिळण्यासाठी विधानसभेतील भाषण
वर्ष २०२०
- १३/११/२०२० :- तहसील कार्यालय मलकापूर
वर्ष २०२२
- २९/९/२०२२ :- नांदुरा नगर परिषद
पत्ता:
भारतीय जनता पार्टी कार्यालय, संचेती गल्ली, छोटा बाजार, मलकापूर, जि. बुलडाणा,
महाराष्ट्र, भारत
पिन कोड - 443101
महाराष्ट्र, भारत
पिन कोड - 443101
ईमेल:
chainsukh.sancheti.office@gmail.com
फोन:
07267-221153,
07267-223444,
9422182199
कॉपीराइट © 2019 चैनसुख संचेती | सर्व हक्क राखीव

