Slide 1
नागरी पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास

25 वर्षांच्या अथक परिश्रमाने या मतदारसंघाला एका मोठ्या भरभराटीचे केंद्र बनवले आहे

Slide 1
नागरी पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास

25 वर्षांच्या अथक परिश्रमाने या मतदारसंघाला एका मोठ्या भरभराटीचे केंद्र बनवले आहे

previous arrowprevious arrow
next arrownext arrow

मलकापूर आणि नांदुरातील पायाभूत सुविधांचे दूरदर्शी विकास

मा. आ. चैनसुख संचेती यांनी मलकापूर आणि नांदुरातील नागरी सुविधा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी नगरपालिकांच्या विकासासाठी निधी मिळवून रस्ते, स्ट्रीट लाइट्स, आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी केली. धार्मिक स्थळांच्या निर्मितीसह पर्यटन विकासाला चालना देऊन, त्यांनी या क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणला. त्यांची विकासशील दृष्टी आणि प्रयत्नांमुळे या भागात सुविधा अधिक सुलभ झाल्या आहेत.

वर्ष २०१८

  • ११/१/२०१८ :- मलकापुर व नांदुरा न.प. प्रत्येकी 1 कोटी रु. वैशिष्टपुर्ण निधी
  • १२/२०/२०१८ :- नांदुरा रेल्वे स्टेशन पादचारी पुल उद्घाटन

वर्ष २०१९

  • २/५/२०१९ :- मेंढळी ता. नांदुरा येथे पुलाचे कामाचे भुमिपुजन
  • २/५/२०१९ :- वळती ता. नांदुरा येथे पुलाचे कामाचे भुमिपुजन
  • ३/२४/२०१९ :- वळती बु. ता. नांदुरा येथे 3 कोटी रु. पुलाचे बांधकाम

वर्ष २०२०

  • २९/२/२०२० :- साई नगर, मलकापूर येथे मुलभूत निधी २५१५ अंतर्गत यंत्रणा जिल्हा परिषद बांधकाम जि. बुलढाणा उपविभाग मलकापूर वाकोडी ग्रा. पं. अंतर्गत रस्ता व नाली बांधकाम लोकार्पण कार्यक्रम रक्कम १३ लक्ष रु.
  • २२/२/२०२० :- मौजे तांदुळवाडी ता. नांदुरा येथे मूलभूत सुविधे (२५१५) मधून मंजूर कलेले काम सभामंडप ६ लक्ष, सिमेंट रोड ४.२२ लक्ष, सुरक्षा भिंत ४.२७ लक्ष असे एकूण १४.४९ लक्ष चे तांदुळवाडी येथे काम सुरू केले
  • १९/२/२०२० :- मी आणलेल्या मुलभूत निधी २५१५ अंतर्गत यंत्रणा जिल्हा परिषद बांधकाम जि. बुलढाणा उपविभाग मलकापूर वाकोडी ग्रा. पं. अंतर्गत रस्ता व नाली बांधकाम लोकार्पण कार्यक्रम रक्कम १३ लक्ष रु.
  • २७/५/२०२० :- श्री. दत्तूजी महाराज संस्थान, बरफगाव मूलभूत विकास निधी अंतर्गत सुरू असलेल्या सामाजिक सभागृह ची पाहणी
  • ३१/७/२०२० :- बुर्टी (औरंगपूर) ता. नांदुरा येथे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन करतांना
  • २९/७/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत वडोदा ता. मलकापूर येथील सभागृहाच्या बांधकामाची पाहणी करताना
  • १८/७/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत वडगांव डिघी ता. नांदुरा येथील सभामंडपाच्या बांधकामाची पाहणी करताना
  • १८/७/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत हिंगणे गव्हाळ ता. नांदुरा येथील डोमशेप सभामंडपाच्या बांधकामाची पाहणी करताना… निधी :- १० लक्ष रु.
  • १९/७/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत वडनेर येथील गणपती मंदिर सभागृह बांधकामाची पाहणी करतांना निधी :- १५ लक्ष रु.
  • १९/७/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत वडनेर ता. नांदुरा येथील पेव्हर ब्लॉक च्या कामाची पाहणी करताना… निधी :- ५ लक्ष रु.
  • १९/७/२०२० :- प्रिंपरी अढाव ता. नांदुरा येथील दत्त मंदिराच्या बांधकामाची पाहणी करतांना निधी :- ७ लक्ष रु.
  • १९/७/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत औरंगपूर बुर्टी ता.नांदुरा सुरू असलेल्या कामाची पाहणी करतांना… निधी :- ६ लक्ष रु.
  • १८/७/२०२० :- वडोदा ता. मलकापूर येथे मुलभूत सुविधा २५१५ अंतर्गत ४००० स्क्वेअर फुटाच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाची पाहणी करतांना
  • ९/८/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत हिंगणे गव्हाळ ता. नांदुरा येथील डोमशेप सभामंडपाच्या बांधकामाची पाहणी करतांना
  • ९/८/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत केदार ता. नांदुरा येथील रोड व नाली बांधकामाची पाहणी करतांना
  • ८/८/२०२० :- मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत धोंगर्डी ता. मलकापूर येथील रोड बांधकामाची पाहणी करताना
  • ९/९/२०२० :- जागृत स्वयंभु हनुमान मंदिर, बाजीप्रभू नगर, मलकापूर येथे मंदिराची पाहणी करतांना व दर्शन घेताना
  • १/९/२०२० :- जांबुळधाबा ता. मलकापूर येथील विठ्ठल मंदिराच्या बांधकामाची पाहणी करतांना
  • २७/१०/२०२० :- मौजे देवधाबा ता. मलकापूर येथील ६५ लक्ष रुपये किमतीच्याअहिल्याबाई होळकर सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास येत असलेल्याची पाहणी करताना
  • ६/१०/२०२० :- मौजे विटाळी येथील मुलभूत सुविधा (२५१५) अंतर्गत श्रीकृष्ण मंदिर येथील सभागृहाच्या कामाची पाहणी करतांना

वर्ष २०२१

  • २/१/२०२१ :- श्री खंडोबा मंदीर अलमपूर ता. नांदुरा बांधकाम
  • २३/९/२०२१ :- श्री हनुमान मंदिर मोमिनाबाद बांधकाम
  • १८/९/२०२१ :- श्री हनुमान मंदिर खेर्डा ता. नांदुरा बांधकाम
  • १४/९/२०२१ :- श्री हनुमान मंदिर भोरवंड ता. नांदुरा बांधकाम
  • ११/९/२०२१ :- श्री हनुमान मंदिर बुर्टी ता. नांदुरा बांधकाम
  • ११/९/२०२१ :- कोकलवाडी स्मशानभुमी बांधकाम भुमिपुजन
  • ४/९/२०२१ :- स्व. दादाराव पाटील विवरा प्रवेशद्वार लोकार्पण
  • २/११/२०२१ :- मौजे म्हैसवाडी ता. मलकापूर येथे विठ्ठल रुखमाई मंदिराचे भुमिपुजन

वर्ष २०२३

  • ९/१/२०२३ :- श्री हनुमान मंदिर कोलासर ता. नांदुरा बांधकाम
  • ९/१/२०२३ :- श्री हनुमान मंदिर धानोरा ता. नांदुरा बांधकाम
  • मौजे वाकोडी ता. मलकापूर :- प्रभाग क्र. ३ येथे ओपन जिमसह संरक्षण भिंतीला प्रशासकीय मान्यता
  • २८/७/२०२३ :- वाकोडी प्रभाग क्र ३ स्वीमिंग पुल २ कोटी ४० लक्ष मंजुरात
  • २८/७/२०२३ :- युवाशक्ती व्यायाम शाळा, मलकापूर नवीन ईमारत बांधकाम २ कोटी
  • २१/७/२०२३ :- ना.संदीपान भुमरे मलकापुर मतदार संघ विकास कामे ३ कोटी मंजुर
  • ११/९/२०२३ :- श्री संत सेनाजी महाराज सामाजिक सभागृह बांधकाम भुमिपुजन
  • २२/१०/२०२३ :- मुलभुत सुविधा २५१५ अंतर्गत शेंबा बु. येथे गुप्तेश्वर मंदिर आश्रमास व धनगर समाज खंडोबा मंदिरास संरक्षण भिंत व पेव्हर ब्लॉक बसविणे भुमिपुजन
  • १०/१०/२०२३ :- वडनेर भोलजी येथे गणपती मंदिर डोम बांधकाम

वर्ष २०२४

  • ३/३/२०२४ :- श्रीराम नगर, मलकापूर येथे श्री. प्रभु विश्वकर्मा मंदिराचे भुमिपुजन
  • १/३/२०२४ :- मुलभुत सुविधा २५१५ अंतर्गत दुर्गा माता मंदिर खैरा ता. नांदुरा च्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

पत्ता:

भारतीय जनता पार्टी कार्यालय, संचेती गल्ली, छोटा बाजार, मलकापूर, जि. बुलडाणा,
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101

ईमेल:

chainsukh.sancheti.office@gmail.com

फोन:

07267-221153,
07267-223444,
9422182199

कॉपीराइट © 2019 चैनसुख संचेती | सर्व हक्क राखीव