क्रीडा क्षेत्रात तरुणांना प्रेरणादायी योगदान
क्रीडा संकुल उभारणी आणि युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी मा. आ. चैनसुख संचेतींनी नेहमी प्रयत्न केले आहेत. त्यांनी क्रीडाप्रेमींना आर्थिक मदत केली आणि मलकापूरमध्ये खेळ संस्कृती वाढवली आहे.
क्रीडा संकुल बांधकाम
- नांदुरा तालुका क्रिडा संकुल: ८.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
- मलकापूर: शहरातील भव्य क्रीडा संकुल ची निर्मिती कारणात आली.
वर्ष २०१५
- १८/७/२०१५ :- ४ थी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर लगोरी स्पर्धेचे उद्घाटण
- २८/८/२०१५ :- स्व. वसंताभाऊ सावजी चषक ६१ वी ज्युनिअर महाराष्ट्र राज्य स्तरीय बॉल बॅटमिंटन स्पर्धेचे उद्घाटन
वर्ष २०१६
- १५/१/२०१६ :- आई तुळजाभवानी फाउंडेशन चषक बक्षीस वितरण
- १९/३/२०१६ :- आमदार चषक क्रिकेट स्पर्धा उद्घाटन मलकापूर
- २७/५/२०१६ :- विदर्भस्तरीय क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन
वर्ष २०१७
- ८/१/२०१७ :- समता मित्र मंडळ भीम नगर नांदुरा द्वारा आयोजित क्रिकेट सामन्याचे उद्घाटन
- १९/३/२०१७ :- आमदार चषक २०१७ चे उद्घाटन नरवेल ता. मलकापूर
- १०/४/२०१७ :- डे-नाईट कॉस्को बॉल स्पर्धेचे उद्घाटन
- २५/१२/२०१७ :- तालुका क्रिडा संकुल, मलकापूर येथे पेंट्याक्यु स्पर्धा उद्घाटन कार्यक्रम
- ३/१२/२०१७ :- राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा वितरण उद्घाटन
वर्ष २०१८
- २७/१/२०१८ :- खुमगांव ता. नांदुरा कबड्डी सामन्यांचे उद्घाटन
- २२/१/२०१८ :- जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धा तालुका क्रिडा संकुल मलकापूर
- २१/१/२०१८ :- उमाळी ता. मलकापूर कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण
- ३०/१२/२०१८ :- आमदार चषक – २०१८ उद्घाटन
- १७/१२/२०१८ :- देवधरी क्रिडा मंडळ खुमगांव ता. नांदुरा आयोजित कबड्डी स्पर्धा
- ९/१२/२०१८ :- खुमगांव ता. नांदुरा कबड्डी स्पर्धा
- ९/१२/२०१८ :- c.m. चषक मुद्रा योजना बुद्धीबळ स्पर्धा
- ९/१२/२०१८ :- c.m. चषक रांगोळी स्पर्धा
- ९/१२/२०१८ :- c.m. चषक खो.खो स्पर्धा
- ९/१२/२०१८ :- c.m. चषक उडान एॅथलेटिस स्पर्धा
- ९/१२/२०१८ :- c.m. चषक व्हॉलीबॉल स्पर्धा
- ९/१२/२०१८ :- c.m. चषक नृत्य स्पर्धा
- २/१२/२०१८ :- c.m. चषक क्रिकेट स्पर्धा
वर्ष २०१९
- २४/२/२०१९ :- आमदार चषक क्रिकेट सामने
- २०/९/२०१९ :- मलकापूर येथे ३२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर आट्या-पाट्या अजींक्यपद स्पर्धा
वर्ष २०२३
- १४-०७-२०२३ :- २५१५ योजने अंतर्गत मलकापूर मतदार संघाकरिता १० कोटी रु. ची मान्यता प्राप्त तसेच मलकापूर ग्रामीण व वाकोडी प्रभाग क्र. ३ मध्ये फुटबॉल ग्रीन ग्राउंड साठी ६० लक्ष रु. मंजुर
- तालुका क्रिडा संकुल मलकापूर
पत्ता:
भारतीय जनता पार्टी कार्यालय, संचेती गल्ली, छोटा बाजार, मलकापूर, जि. बुलडाणा,
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
ईमेल:
chainsukh.sancheti.office@gmail.com
फोन:
07267-221153,
07267-223444,
9422182199
कॉपीराइट © 2019 चैनसुख संचेती | सर्व हक्क राखीव


