Slide 1
रस्ते आणि जोडणी

अखंड रस्ते, अनंत संधी - संचेतीजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा मार्ग मोकळा झाला

Slide 1
रस्ते आणि जोडणी

अखंड रस्ते, अनंत संधी - संचेतीजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा मार्ग मोकळा झाला.

previous arrowprevious arrow
next arrownext arrow

मलकापूरच्या रस्त्यांची अतुलनीय बांधणी क्रांती

मा. आ. चैनसुख संचेती यांनी मलकापूरच्या रस्त्यांचे जाळे नव्याने तयार केले आहे. ग्रामीण भागांतील रस्त्यांची दुरुस्ती, नवीन फ्लायओव्हर आणि ROB (रेल्वे ओव्हर ब्रिज) प्रकल्पांसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी या कामाने मलकापूरचा चेहरा बदलला आहे.

वर्ष २०१५

  • ४/१२/२०१५ :- धानोरा -माकनेर रस्त्याचे भुमिपुजन

वर्ष २०१८

  • १६/८/२०१८ :- ग्रा.पं.कार्यालय, हरणखेड लोकार्पण सोहळा व गावातील अंतर्गत रस्ता भुमिपुजन
  • १६/९/२०१८ :- धानोरा ता. नांदुरा येथे रस्त्याचे भुमिपुजन
  • ८/१०/२०१८ :- मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 3.71 कोटी च्या नॅशनल हायवे 6 धरणगांव-हरसोडा-काळेगांव रस्ता कामाचे भुमिपुजन
  • ३/११/२०१८ :- एम.आय.डी.सी. ते वाघोळा जॅकवेल पर्यंत च्या रस्ता कामाचे भुमिपुजन (अंदाजे किंमत 86 लक्ष रु.)
  • २१/१२/२०१८ :- चांदुरबिस्वा ता. नांदुरा येथे सिमेंट रस्ता भुमिपुजन

वर्ष २०१९

  • १६/३/२०१९ :- नांदुरा ते दहिगांव 4 कोटी रु. डांबरीकरण
  • १६/४/२०१९ :- नारखेड त इसापुर ता. नांदुरा रस्ता बांधकाम
  • ११/४/२०१९ :- शेलगांव मुकुंद ता. नांदुरा रस्ता डांबरीकरण
  • २३/६/२०१९ :- हिंगणा खोंड ते हिंगणा ईसापुर रस्ता बांधकाम
  • २३/६/२०१९ :- रोटी ते भोटा व रोटी ते हिंगणा खवले रस्ता बांधकाम
  • ८/७/२०१९ :- वाकोडी ग्रा.प. तुलसी नगर येथील के.जे.स्टील ते म्हैसागार सर रस्ता बांधकाम भुमिपुजन
  • ८/७/२०१९ :- मलकापूर ग्रामीण ग्रा.पं.येथे घिर्णी रोड ते श्री. पवार सर यांचे घरापर्यंत रस्ता बांधकाम भुमिपुजन
  • ८/७/२०१९ :- मलकापूर ग्रामीण येथे मेजर मानसिंग चव्हाण यांचे घर ते प्रल्हाद हिंगे यांचे घरापर्यंत रस्ता बांधकाम भुमिपुजन
  • ८/७/२०१९ :- मलकापूर ग्रामीण येथे चोरडीया ते समृद्धी रेसीडेन्सी रस्ता बांधकाम भुमिपुजन
  • ८/७/२०१९ :- वृंदावन नगर, मलकापूर येथील ऑटो स्टॉप ते वृदांवन नगर भाग 4 पर्यंत 10 लक्ष रु. रस्ता बांधकाम भुमिपुजन
  • ८/७/२०१९ :- गोकुलधाम ता. मलकापूर येथे 32 लक्ष रु. च्या रस्ता बांधकाम भुमिपुजन
  • १६/९/२०१९ :- 110 कोटी रु. च्या नांदुरा – मोताळ रस्ता व नांदुरा रेल्वे स्टेशन ते एस.पी.एम.कॉलेजपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण व कॉंक्रीटीकरण कामाचे भुमिपुजन

वर्ष २०२०

  • १८/२/२०२० :- मौजे चांदूरबिस्वा येथे सुरू असलेल्या विशेष रस्ता दुरुती (SR) मधून मंजूर केलेल्या दिघी ते चांदुरबीस्वा रस्त्या दुरुस्ती (3 km ) 3 कोटी रु च्या रस्त्याच्या कामाची पाहणी
  • २९/७/२०२० :- मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत मोमीनाबद ता. नांदुरा येथील तयार होत असलेल्या रोड ची पाहणी
  • २४/७/२०२० :- मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत झोडगा ता. मलकापूर येथील रोड च्या बांधकामाची पाहणी
  • २५/८/२०२० :- दादगाव-रोटी रस्ता पाहणी करतांना
  • २३/८/२०२० :- मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत मोमीनाबद ता. नांदुरा येथील रस्ता बांधकामाची पाहणी
  • २/९/२०२० :- घिर्णी येथे जाऊन घिर्णी ते काटी रस्त्याची पाहणी
  • २५/८/२०२० :- दादगाव-रोटी रस्ता पाहणी करतांना
  • २७/१०/२०२० :- मुलभुत सुविधा २५-१५ अंतर्गत देवधाबा ता. मलकापूर येथील २० लक्ष रु. किमतीच्या रिंग रोड ची पाहणी

वर्ष २०२१

  • २८/१/२०२१ :- हिंगणाकाझी ता. मलकापूर येथे मुलभूत सुविधा 2515 अंतर्गत सी.सी. रोडचे भूमिपूजन
  • २४/१/२०२१ :- स्थानिक विकास निधी 2018-19 अंतर्गत प्रवासी निवारा पिंपळगांव देवी फाटा, बोदवड रोड, मलकापूर लोकार्पण सोहळा
  • ३०/४/२०२१ :- धानोरा राष्ट्रीय महामार्ग ते विटाळी ते सिरसोडी डांबरीकरण रस्त्याची पाहणी
  • १८/४/२०२१ :- घिर्णी ते काटी रस्ता मुरमीकरण व घिर्णी ते धानोरा रस्ता मातीकाम भुमीपुजन
  • १/४/२०२१ :- माळेगांव गोंड ते खडदगांव रस्ता कामाची पाहणी
  • २५/५/२०२१ :- वडी ते पिंपळखुटा रस्ता खडीकरण भुमीपुजन
  • २९/८/२०२१ :- मौजे वाघोळा ता. मलकापूर येथे 2515 अंतर्गत रस्त्यांचे भुमिपुजन
  • २१/१०/२०२१ :- मौजे रणगांव ते तिघ्रा ता. मलकापूर रस्ता बांधकाम पाहणी
  • १९/१२/२०२१ :- श्रीचंद शिवनदास ते महादेव मंदिर र्प्यंतच्या रस्त्याचे दलित वस्ती विकास निधी अंतर्गत डांबरी रस्त्याचे लोकार्पण

वर्ष २०२३

  • २५/१/२०२३ :- नांदेड ते मुंबई 2 रेल्वे गाड्यांना थांबा
  • ४/७/२०२३ :- वाकोडी ग्रा.पं.अंतर्गत यशोधाम रस्ता कामाचे लोकार्पण
  • २०/८/२०२३ :- नांदुरा – जळगांव जामोद रोडवर अंडरपास मोरी व उड्डाणपुलाबाबत श्री. बाबासाहेत ठेंग तांत्रीक सल्लागार मा.मंत्री सडक परिवहन व राजमार्ग भारत सरकार, कॅम्प नागपूर यांचे कार्यवाहीचे निर्देश
  • १९/९/२०२३ :- ग्रा.पं.वाकोडी ता. मलकापूर अंतर्गत नंदनवन नगर येथे 15 व्या वित्त आयोग सन 2022-23 अंतर्गत कॉक्रीट रस्त्याचा बांधकामाचे लोकार्पण

पत्ता:

भारतीय जनता पार्टी कार्यालय, संचेती गल्ली, छोटा बाजार, मलकापूर, जि. बुलडाणा,
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101

ईमेल:

chainsukh.sancheti.office@gmail.com

फोन:

07267-221153,
07267-223444,
9422182199

कॉपीराइट © 2019 चैनसुख संचेती | सर्व हक्क राखीव