आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा
आरोग्य क्षेत्रात मा. आ. चैनसुख संचेती यांनी मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला. त्यांनी रुग्णालयांच्या उभारणीत योगदान दिले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना शस्त्रक्रियांसाठी आवश्यक आर्थिक मदत केली. यामुळे अनेक नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली आहे.
रुग्णालय बांधकाम
वर्ष २०२०
- १०/०१/२०२० :- रक्तदान शिबीर
- ३/०१/२०२० :- उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे लोकनेते ना. चैनसुख संचेती सामाजिक सेवा उपक्रम समिती द्वारा
- २९/०७/२०२० :- मूलभूत सुविधा २५-१५ अंतर्गत मोमीनाबद ता. नांदुरा येथील तयार होत असलेल्या रोड ची पाहणी करताना…
- २९/०९/२०२० :- नांदुरा ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिटचे काम पूर्ण
- २७/०९/२०२० :- “मी मंजूर करून आणलेल्या नांदुरा शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त अश्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनीट तसेच रुग्णालय कर्मचारी वसाहत ह्या पूर्णत्वास येत असलेल्या कामाची पाहणी करताना १) ग्रामीण रुग्णालय मुख्य ईमारत बांधकाम व निवासस्थान (कर्मचारी वसाहत) या साठी शासनाकडून मी ३ कोटी ६१ लक्ष ९२ हजार रुपये मंजूर करून आणले. प्रशासकीय मान्यता आदेश. ग्रामीण रुग्णालय / कर्मचारी वसाहतीसाठी . शासन निर्णय क्रमांक प्रशामा २०१७/ प्र. क्र. ४२ / आरोग्य ३ / महाराष्ट्र शासन सार्व. आरोग्य विभाग.”
- ६/१०/२०२० :- माझ्या अध्यक्षतेखाली श्री. पुंडलिकजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिर, नांदुरा
- १/१०/२०२० :- “१) मा. पंतप्रधान केअर फंडातून उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर यांस मिळालेल्या व्हेंटिलेटरचे व्यवस्थापनाबाबत. २) महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना मलकापूर येथील अंगीकृत रुग्णालयात मोफत उपचार मिळणेबाबत. ३) उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे सुरू करण्यात येत असलेले कोविड सेंटर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर येथेच कायम करणेबाबत. वरील विषयांवर सकारात्मक चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांना निवेदन देतांना…..”
- ०४-०१-२०२० :-ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालय व कर्मचारी इमारत 10 कोटी उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर
वर्ष २०२१
- १८/०१/२०२१ :- कु. वैष्णवी अनंता बोरनारे रा. शेलापूर हिच्या मेंदु शस्त्रक्रियेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे विवेकाधिन निधीतून ६ लक्ष मंजूर
वर्ष २०२३
- २१/०३/२०२३ :- उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे डायलिसीस सेंटर मंजुर शासन निर्णय क्र प्रशामा – १२२३/प्र.क्र. १४३/आटोख ७
- २३/०८/२०२३ :- राष्ट्रीय आरोग्य विभाग, मुंबई यांचेकडून पाठपुराव्यामुळे मलकापूर ग्रामीण ग्राम पंचायतला १२ आरोग्य कर्मचारी भरण्यास मंजुरी
वर्ष २०२४
- १६/०२/२०२४ :- अपंग साहित्य वाटप
रुग्णांसाठी आर्थिक मदत
- मुख्यमंत्री सहायता निधी: मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून ३८ कोटी १५ लक्ष ६४ हजार निधी वैद्यकीय उपचारासाठी २०१५ ते २०१९ पर्यंत उपलब्ध झाला.
- नांदुरा नाका (मलकापूर): शहरातील हायवे वर असलेली “पशु लघु” चिकित्सालयाची ईमारत.
वर्ष २०१५
- ३१/०८/२०१५ :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व भारत सरकारच्या A.D.P. योजनेअंतर्गत अपंग साहित्य वाटप
वर्ष २०१७
- २९/०६/२०१७ :- सुमीत्राबाई गोपाळ सातव ता. मलकापुर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी २ लक्ष व चेक वाटप
- २१/०६/२०१७ :- मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पत्र वाटप
- २०/०३/२०१७ :- नांदुरा येथील ट्रामा केअर युनिट साठी मी २ कोटी ९६ लक्ष ८४ हजार रुपये मंजूर करून आणले. प्रशासकीय मान्यता आदेश शासन निर्णय क्रमांक प्रशामा / २०१७/प्र. क्र. ३३ आरोग्य -३
वर्ष २०१८
- १२/०४/२०१८ :- नांदुरा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सरकार द्वारा मोफत भव्य अपंग साहित्य वाटप शिबीर
- २३/०२/२०१८ :- नांदुरा पं.स.अपघात विमा चेक वाटत
- १२/११/२०१८ :- नांदुरा येथे ०७ कोटी रु. च्या ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर युनिट, कर्मचारी निवास भुमिपुजन कार्यक्र्रम
- १३/१०/२०१८ :- ३७ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा
- २६/१२/२०१८ :- दिव्यांग साहित्य वाटप, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर
वर्ष २०२०
- २०/०२/२०२० :- केंद्रीय आरोग्य मंत्री श्री हर्षवर्धन यांच्याशी गोविंद गजानन दैवैज्ञ ला केंद्रीय आरोग्य मंत्री निधीसाठी विंनती करतांना…
- २९/१०/२०२० :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नरवेल येथे नवीन बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करतांना …..
वर्ष २०२१
- ११/०२/२०२१ :- चि. मंगेश पुरुषोत्तम वानखेडे रा. भिलवडी यांस किडणी ट्रांन्सफर साठी पी.एम. रिलीफ फंडमधून रु. ३ लक्ष निधी मिळवून दिले
वर्ष २०२३
- १४/०७/२०२३ :- २५१५ योजने अंतर्गत मलकापूर मतदार संघाकरिता १० कोटी रु. ची मान्यता प्राप्त तसेच मलकापूर ग्रामीण व वाकोडी प्रभाग क्र. ३ मध्ये फुटबॉल ग्रीन ग्राउंड साठी ६० लक्ष रु. मंजुर
- २१/१०/२०२३ :- भारत सरकार ए.डी.पी.आय. योजनेतुन दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने वाटप
पत्ता:
भारतीय जनता पार्टी कार्यालय, संचेती गल्ली, छोटा बाजार, मलकापूर, जि. बुलडाणा,
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
ईमेल:
chainsukh.sancheti.office@gmail.com
फोन:
07267-221153,
07267-223444,
9422182199
कॉपीराइट © 2019 चैनसुख संचेती | सर्व हक्क राखीव

