विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणधर्मी योगदान
शिक्षणाच्या क्षेत्रात मा. आ. चैनसुख संचेती यांनी शाळा उभारणीसाठी, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे. त्यांनी विविध शैक्षणिक योजनांसाठी निधी दिला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे अनेक मुलांना उज्ज्वल भविष्याचा मार्ग मिळाला.
वर्ष २०१५
- ६/२६/२०१५ :- जि.प.शाळा झोडगा येथे ई-लर्निंग वर्गाचे लोकार्पण
- १०/१७/२०१५ :- स्थानिक विकास निधी अंतर्गत कृ.उ.बा.समिती येथे महाराष्ट्रातील सर्वात प्रथम शेतकरी पुत्र अभ्यासीका
वर्ष २०१६
- ६/२४/२०१६ :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाचे भूमिपूजन
- ७/११/२०१६ :- विवेकानंद आश्रम मलकापूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
- १२/३०/२०१६ :- उमाळी तालुका मलकापूर येथे अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद शाळा व उर्दू शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन
वर्ष २०१७
- ११/२४/२०१७ :- जि.प.मराठी प्राथमिक शाळा, दहिवडी ता. नांदुरा संगणक कक्ष उद्घाटन
- ११/४/२०१७ :- शासकीय आय.टी.आय कॉलेज नांदुरा बोअरवेल भुमिपुजन
- १२/५/२०१७ :- राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेचा समारोप व पारीतोषीक वितरण
- १२/५/२०१७ :- ई-लर्निंग शाळा उद्घाटन सोहळा, खुमगांव बुर्टी ता. नांदुरा
वर्ष २०१८
- ४/१२/२०१८ :- पळसोडा ता. नांदुरा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
- ४/१०/२०१८ :- ‘अटल टिकटिंग लॅब’ च्या उद्घाटन कार्यक्रम
- ४/९/२०१८ :- ‘अटल टिकटिंग लॅब’ च्या उद्घाटन कार्यक्रम
- ९/१/२०१८ :- यशवंत हायस्कुल चांदुरबिस्वा ता. नांदुरा प्रवासी निवारा लोकार्पण
वर्ष २०२०
- १०/०१/२०२० :- नां. संचेती यांच्या निधीतून अंगणवाडी साठी १३ लाख मंजूर
पत्ता:
भारतीय जनता पार्टी कार्यालय, संचेती गल्ली, छोटा बाजार, मलकापूर, जि. बुलडाणा,
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
ईमेल:
chainsukh.sancheti.office@gmail.com
फोन:
07267-221153,
07267-223444,
9422182199
कॉपीराइट © 2019 चैनसुख संचेती | सर्व हक्क राखीव
