सर्वसामान्यांच्या घरकुल स्वप्नासाठी शासकीय योजनांचा प्रभावी वापर
मा. आ. चैनसुख संचेती यांनी विविध शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करून मलकापूरमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी घरे बांधली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक गरजू कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न साकार झाले आहे. शासकीय मदत आणि त्यांच्या दृढनिश्चयामुळे या प्रकल्पांना यश मिळाले, ज्यामुळे समाजातील सर्वच घटकांना सुरक्षित आणि सन्मानजनक घर मिळू शकले.
आवास योजना -
- प्रधानमंत्री आवास योजना: अंतर्गत १ कोटी ६ लक्ष ८० हजार निधी उपलब्ध करून दिला.
- रमाई घरकुल योजना: अंतर्गत १ कोटी २३ लक्ष निधी उपलब्ध करून दिला.
- राजीव गांधी घरकुल योजना: अंतर्गत १९ लक्ष ४२ हजार निधी उपलब्ध करून दिला.
पत्ता:
भारतीय जनता पार्टी कार्यालय, संचेती गल्ली, छोटा बाजार, मलकापूर, जि. बुलडाणा,
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
महाराष्ट्र, भारत
पिन कोड – 443101
ईमेल:
chainsukh.sancheti.office@gmail.com
फोन:
07267-221153,
07267-223444,
9422182199
कॉपीराइट © 2019 चैनसुख संचेती | सर्व हक्क राखीव